Skip to main content
x
Nitin Kulkarni

सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई, एम.एफ.ए. औरंगाबाद विद्यापीठ. कला आणि संकलन या विषयाचे  अध्यापन व कलाविषयक लेखन केले आहे. 'निफ्ट' या संस्थेत दृश्यकला विषयाच्या अध्यापनासोबतच अभ्यासक्रमाच्या आखणीतही ते सहभागी आहेत. त्यांनी कविता व लघुकथा लिहिल्या आहेत.  

नितीन कुलकर्णी