Skip to main content
x
Padmaja Ganesh Deshpande

 बी.ए. (भूगोल), एम.ए. (पेंटिंग), पी.एचडी., अप्पासाहेब कडाडी चित्रकला महाविद्यालयात व्याख्याता. त्यांची सोलापूर, पुणे याठिकाणी एकल व समूह प्रदर्शने झाली आहे. कॅम्लिन कंपनीच्या त्या अधिकृत प्रशिक्षक आहेत. वृत्तपत्रांमधून लेखन केले आहे.

पद्मजा गणेश देशपांडे