सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून जी.डी.आर्ट ही पदविका प्राप्त केली असून निसर्गचित्रण या विषयात विशेष रुची आहे. एकूण सात समूह प्रदर्शने व दोन एकल प्रदर्शने झाली असून मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट, मुंबई येथून प्राचार्य म्हणून निवृत्त.
अरुण मराठे