चामडी कमावणारे कामगार, इमारती रंगविणारे रंगारी, खाणकामगार अशा उपेक्षितांवर त्यांनी चित्रमालिका केल्या असून प्रदर्शने भरविली आहेत. ते नाशिक कलानिकेतन येथे अध्यापन करतात. त्यांना अनेक पारितोषिके मिळाली असून विविध कलाविषयक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो.
अनिल अभंगे