Skip to main content
x
Arvind Hate

जी.डी.आर्ट (१९७७) राज्य कला प्रदर्शने व बॉम्बे आर्ट सोसायटीचे शताब्दी प्रदर्शनात पारितोषिके प्राप्त. ठाणे, मुंबई, दिल्ली येथे १५ समूह प्रदर्शने. विविध औद्योगिक कंपन्यांसाठी प्रदर्शनांचे डिझाईनिंग व प्रकाशन पुस्तिकांचे काम केले. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळांचे आयोजन.

अरविंद हाटे