Skip to main content
x
डॉ. कल्पना रायरीकर,

 एम.कॉम., एम.ए. (इंडॉलॉजी), भांडारकर प्राच्यविद्या संस्थेमध्ये जुन्नर शिलालेख प्रकल्पामध्ये साहाय्यक संशोधक म्हणून कार्य. ‘महाराष्ट्र संस्कृती’ व ‘महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार’ या दोन पुस्तकांचे सहलेखन. विविध संस्थांमध्ये व्याख्याने व शोधनिबंध सादर.