निवृत्त शास्त्रज्ञ, किरणोत्सारी एकस्थ आणि प्रारण तंत्रज्ञान विभाग, भाभा अण्ाुसंशोधन केंद्र, मुंबई. वर्तमानपत्रे, मासिकांतून लिखाण, ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिके’च्या संपादक मंडळाचे सदस्य, तीन पुस्तकांचे लेखन, विज्ञान व तंत्रज्ञान कोशाचे सहलेखक.
ग.शं. वामनाचार्य