Skip to main content
x
Sudhir Patwardhan

पेशाने डॉक्टर असलेले पटवर्धन स्वयंशिक्षित चित्रकार आहेत. त्यांची अनेक प्रदर्शने झाली असून पटवर्धन यांच्यावर तीन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. पटवर्धनांनी २००७ - २००८ या वर्षात 'बोधी' आर्ट गॅलरीच्या साहाय्याने महाराष्ट्रातील प्रमुख आठ शहरांत 'विस्तारणारी क्षितिजे' हे चित्रकारांच्या मूळ कलाकृतींचे फिरते प्रदर्शन भरवले. 

सुधीर पटवर्धन