Skip to main content
x
Sandip Prabhakar

दृककलेत रुची असून कलाक्षेत्राशी निगडीत व्यक्तिमत्व. कमलनयन बजाज आर्ट गॅलरीत १९८७ पासून व्यवस्थापक पदावर काम करीत आहे. २००५ पासून ते बी.सी.ए. गॅलरीचे अतिथी व्यवस्थापक आहेत. कलाविषयक उपक्रम करणे व वारली या लोककलेचे अभ्यास हा व्यासंग ते जोपासतात.

संदीप प्रभाकर