एम.ए./बी. जर्नालिझम, संतवाङ्गमयाचे अभ्यासक आणि लेखक. दै. तरुण भारत, (पुणे) मुख्य उपसंपादक अनेक वर्षे शिर्डी संस्थानतर्फे प्रकाशित होणार्या ‘साईलीला’ मासिकाचे संपादक. गुली १३ वर्षे पुण्यातील ‘एकता’ मासिकाचे संपादक. १०० ग्रंथांचे संपादन, प्रस्तुत चरित्रकोशाचे संपादक.
विद्याधर ताठे