Skip to main content
x
shrikant jadhav

एम.ए., पीएच.डी. (पुरातत्त्व), पुरातत्त्व आणि संग्रहालय संचलनालयाचे उपसंचालक. विविध उत्खननांत सहभाग. विविध शोधनिबंध सादर केले आहेत. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभाग. सध्या डेक्कन कॉलेजच्या उत्खननविषयक कामाचे अधीक्षक.

डॉ. श्रीकांत जाधव