Skip to main content
x
Dr. Uma Vaidya

 एम.ए. संस्कृत प्रथम वर्गात प्रथम - सुवर्णपदक. पीएच.डी., डी.लिट., रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू. माजी आर.जी. भांडारकर प्रोफेसर - संस्कृत, संस्कृत विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ. सात पुस्तके आणि ८५ शोधनिबंध प्रकाशित. महाराष्ट्र शासनाचा कालिदास संस्कृत साधना पुरस्कार प्राप्त.

डॉ. उमा वैद्य