Skip to main content
x
dhadphale m g

पदवी परीक्षेत विद्यापीठात प्रथम. संस्कृतची सर्व पारितोषिके व सर्व शिष्यवृत्त्या. फर्गसन महाविद्यालयामध्ये दहा वर्षे उपप्राचार्य. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कलाशाखेचे अधिष्ठाता. अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदांमध्ये दोन वेळा पाली-बौद्ध धर्म विषयाचे अध्यक्ष. आजवर ३१ पुस्तके व ८४ शोधनिबंध प्रसिद्ध.

डॉ. मो.गो. धडफळे