Skip to main content
x
Arunchandra Pathak

एम.ए., पीएच.डी., ‘गोदावरी एक सांस्कृतिक अभ्यास - महानुभाव पोथीच्या विशेष संदर्भात’ ह्या विषयात डॉक्टरेट. दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन येथे कार्यकारी संपादक व सचिव म्हणून कार्यरत. तत्पूर्वी राज्य पुरातत्त्व विभागात सेवा. तीस संशोधनपर लेख, तसेच ‘महाराष्ट्रातील बारव स्थापत्य’, प्राचीनकाळ, मध्ययुगीनकाळ हे ग्रंथ, राज्य व सातारा, लातूर, नागपूर व जिल्हा गॅझेटिअरचे संपादन.

डॉ. अरुणचंद्र पाठक