Skip to main content
x
Chandrashekhar joshi

फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे माध्यम अधिकारी म्हणून कार्यरत. स्क्रीन (इंग्रजी), साप्ताहिक सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, नवभारत टाइम्स (हिंदी) अशा नियतकालिकांतून चित्रपटविषयक विपुल लेखन. राजा परांजपे आणि निळू फुले यांच्यावर नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया यांच्यासाठी संशोधन-लेखन. त्यापैकी राजा परांजपे यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन. सोल (द. कोरिया) येथे कोरियन फिल्म कौन्सिलतर्फे आयोजित केलेल्या आशियाई चित्रपट व्यावसायिक प्रशिक्षणासाठी संपूर्ण आशिया खंडातून निवडल्या गेलेल्या तीन उमेदवारांमध्ये निवड आणि सहभाग (2007). एफ.टी.आय. आणि इतर माध्यमशिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांसाठी चित्रपट रसग्रहण, पटकथालेखन, चित्रपटांचा इतिहास तसेच कोरियन चित्रपट या विषयांवर व्याख्याने.

चंद्रशेखर जोशी