Skip to main content
x
Ganesh Thite

‘सॅक्रिफाइस इन ब्राह्मणा टेक्स्ट्स या प्रबंधावर पीएच.डी., पुणे विद्यापीठ संस्कृत विभाग प्रमुख म्हणून निवृत्त. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे मानद संग्रहाध्यक्ष. विविध ग्रंथ प्रकाशित व दोनशेहून अधिक लेख प्रकाशित. विविध देशांत चर्चासत्रांतून सहभाग व अध्यापनकार्य. इंदिरा बेहरे सुवर्णपदकाने व अन्य पुरस्कारांनी सन्मानित.

डॉ. गणेश उमाकांत थिटे