बी.ए., एम.ए. (संस्कृत, भाषाशास्त्र). पीएच.डी. संचालक, वैदिक संशोधन मंडळ, पुणे. ‘गुरुगीता’, ‘कथा आरण्यक’, ‘पवित्रेष्ठी’, ‘बैठा परिभाषा’ आदी पुस्तके प्रकाशित. १३ पुस्तकांचे संपादन. सहा पुस्तकांच्या सहयोगी संपादक. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांतून सहभाग. सातवळेकर पुरस्काराने व अन्य पुरस्कारांनी सन्मानित.
डॉ. भाग्यलता अशोक पाटसकर