Skip to main content
x
Dr. Milind kasbe

‘तमाशाचा शब्दकोश’ या विषयात पीएच.डी.; नारायणगाव महाविद्यालयात मराठी विषयाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत, पीएच.डी.चे मार्गदर्शक, समीक्षक; ‘तमाशा ः कला आणि कलावंत’ हे पुस्तक प्रसिद्ध, तसेच विविध वर्तमानपत्रांतून व नियतकालिकांतून लेखन; ‘दया पवारः साहित्यिक, माणूस आणि मित्र’ या पुस्तकासाठी ‘डॉ. आंबेडकर फेलोशिप’ पुरस्कार (2002) प्राप्त.

प्रा. डॉ. मिलिंद कसबे