Skip to main content
x
Sudhir Panse

‘उष्मागतिशास्त्र’ विषयात संशोधन. साठये महाविद्यालयात विभाग प्रमुख व प्राचार्य. माजी संचालक, बोर्ड ऑफ कॉलेज अ‍ॅण्ड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट, मुंबई विद्यापीठ, विज्ञानविषयक लेखन. त्यात ‘वैज्ञानिक द़ृष्टिकोन आणि आपण’ यांसारख्या पुस्तकांचा समावेश. इन्स्टिटय्ाूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये निवृत्तीनंतर भौतिकीचे अध्यापन.

प्रा. सुधीर पानसे