Skip to main content
x
Jyotsna Sambhaji kadam

जी.डी.आर्ट व एम.ए. व्यक्तिचित्रण विषयात रुची असून यांची अनेक प्रदर्शनेझाली आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून व नियतकालिकांमधूनसातत्याने लेखन केलेले आहे. प्रा. संभाजी कदम यांच्याबरोबरच्या सहजीवनावरील 'सरआणि मी' हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

ज्योत्स्ना संभाजी कदम