जी.डी.आर्ट (१९८८), डिप्लोमा इन आर्ट एज्यु. (१९८९), एम.ए. (१९९१), पी. एचडी. २०१०(एस.एन.डी.टी. विद्यापीठ) पुणे, मुंबई, नागपूर, इंदोर, दिल्ली येथे समूह प्रदर्शने, विविध संस्थांसाठी कार्यशाळांचे आयोजन व मार्गदर्शन सध्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत.
डॉ. राजेत्री कुलकर्णी