Skip to main content
x
Yogesh Jahagirdar

बी.एफ.ए. ही. अप्लाईड आर्टमधील पदविका प्राप्त केली असून एम.एस. इंडिस्ट्रयल डिझाईन सेंटर, आय.आय.टी., मुंबई ही पदवी प्राप्त. योगाक्षर डिझाईन स्टुडीओ येथे कार्यरत असून प्रकाशन व्यवसायाशी व इलेक्ट्रोनिक माध्यमांशी संबंधित कामे करतात.

योगेश जहागीरदार