Skip to main content
x
Ram Thatte

शिल्पकार व शिल्पकलेचे अभ्यासक.  यांनी अजिंठा लेणी व महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी, बडोदा येथील पुराणवस्तू संशोधन खात्यात आर्टिस्ट म्हणून काम केले. परशुराम पॉटरीज येथे सिरॅमिक माध्यमात संकल्पनाचे काम केले असून सध्या नाशिक येथे शिल्पकार म्हणून कार्यरत आहेत.

राम थत्ते