Skip to main content
x
Nitin Dadarawala

एम.ए. (मुंबई विद्यापीठ, १९८०) यांनी छायाचित्रणा व चित्रकलेचा अभ्यास. त्यांची देश - विदेशात सहा एकल व अनेक समूह प्रदर्शने झाली आहेत. १९९८ मध्ये दृश्य कलेतील भारत सरकारची सीनियर फेलोशिप मिळाली. 'अनुष्टुभ' व 'चिन्ह' मधील लेखांबरोबरच 'आपले वाङ्मयवृत्त' या मासिकात छायाचित्रकारांवर त्यांनी एक लेखमालिका लिहिली आहे.

नितीन दादरावाला