Skip to main content
x
Subhash Babhulkar

जी.डी.आर्ट (पेंटिंग) व डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन, एम.एफ.ए. (पेंटिंग) यांची सहा एकल व एकोणीस समूह प्रदर्शने झाली आहेत. त्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत. महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरच्या अनेक कार्यशाळांत ते आमंत्रित होते. सध्या ते चित्रकला महाविद्यालय, नागपूर येथे अध्यापनाचे कार्य करतात.

प्रा. सुभाष बाभूळकर