Skip to main content
x
Vitthal Narayan Shanbhag

जी.डी.आर्ट (चित्रकला, शिल्पकला) आर्ट मास्टर. ६ पूर्णाकृती, २२ अर्ध स्मारकशिल्प, २५ उत्थित शिल्पे व अनेक स्मृतिचिन्हे बनविली आहेत. मुंबई, दिल्ली, कलकत्ता येथे समूह प्रदर्शने झाली असून चित्र - शिल्प - कलाविषयक लेखन करतात. शिल्पकला विभागाचे प्रमुख म्हणून जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून निवृत्त झाले.

 

विठ्ठल नारायण शानभाग