Skip to main content
x
Anand Kumbhar

 पुराभिलेख संशोधन, संपादन व प्रकाशन या कार्यात गेली ४० वर्षे सतत मग्न. काही काळ भारतीय सैन्यांतर्गत तोफखान्यात बिनतारी संदेश वाहक म्हणून काम. ‘इन्स्रिप्शन्स फ्रॉम सोलापूर डिस्ट्रिक या नावाने डॉ. रिती व श्री. कुंभार या जोडनावांनी ग्रंथ प्रसिद्ध. ‘संशोधन तरंग’ या पुस्तकास यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट शोध ग्रंथ म्हणून पुरस्कार.

आनंद कुंभार