एम.ए. (संस्कृत, अर्धमागधी). पीएच.डी., संस्कृत विभाग प्रमुख, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा. महाराष्ट्र शासनाच्या महाकवी कालिदास संस्कृत साहित्य साधना पुरस्काराने सन्मानित. ‘संस्कृत अध्यापन पद्धती’, ‘भामिनीविलास’ या पुस्तकाचे व अनेक पाठ्यपुस्तकांचे संपादन. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, पुणे आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे संस्कृत अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून काम.
डॉ. शिवदास कुंडलिक जाधव