Skip to main content
x
bhimsen joshi

एम.ए., पीएच.डी. (तत्त्वज्ञान), माजी उपप्राचार्य, विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे. माजी कार्याध्यक्ष, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद. 

सामाजिक शास्त्रांतील संज्ञा-सिद्धान्तांचा स्पष्टीकरणात्मक कोश - लेखक व संपादक. एकंदर आठ खंड प्रकाशित.

विविध सामाजिक शास्त्रांवर ग्रंथनिर्मिती. विश्वमाता फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय विश्वरत्न पुरस्कार.

डॉ. भीमसेन रंगाचार्य जोशी