Skip to main content
x
Kala Aacharya

 एम.ए. (संस्कृत), पीएच.डी., एम.ए. संस्कृत अभ्यासक्रमात नागपूर विद्यापीठाची चॅन्सेलर्स गोल्ड मेडलसह चार सुवर्णपदके. क. जे. सोमैया भारतीय संस्कृती पीठाच्या संचालिका. हिंदू-ख्रिश्चन आंतरधर्मीय संवादासाठी १६ आंतरराष्ट्रीय परिसंवादांचे आयोजन. शोधनिबंध सादरीकरणासाठी विविध देशांचा प्रवास. दोन पुस्तके प्रकाशित व १५ पुस्तकांचे संपादन.

डॉ. कला आचार्य