Skip to main content
x
Anjali Gavali

सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट बी.एफ. ए. एम.एफ. ए. (एस.एन.डी.टी. विद्यापीठ) कलकत्ता, दिल्ली, चंदिगढ, मुंबई व जकार्ता येथे नऊ समूह प्रदर्शने व मुंबईत दोन एकल प्रदर्शने झाली असून अनेक प्रदर्शनांतून पारितोषिके मिळाली. खिरोदा, जळगाव येथील कलाशिक्षण संस्थांमधून व मुंबईतील शाळांमधून चित्रकला शिक्षकाचे काम केले.

प्रा. अंजली गवळी