Skip to main content
x
Mukund Vasudev Gokhale

फाईन आर्ट, अप्लाईड आर्ट. पॅकेजिंग, कॉर्पोरेट डिझाईन या क्षेत्रात काम व सर जे.जे. उपयोजित कलासंस्थेत अध्यापन केले. 'इन्स्टिट्यूट ऑफ टायपोग्राफिकल रिसर्च' चे संस्थापक. 'इव्हाॅल्युशन ऑफ स्क्रिप्ट अॅन्ड टायपोग्राफी देवनागरी लिपी', चिन्हांची शास्त्रीय ओळख आणि आरेखन परिभाषा' इत्यादी पुस्तके  प्रकाशित.

मुकुंद वासुदेव गोखले