Skip to main content
x
Dr. Shrikant Arvind Pradhan

जीडी.आर्ट एम.ए. इंडोलॉजी, एम.फिल . आर्किओलॉजी. अजिंठा लेण्यांतील चित्रकला आणि अमरावती, आंध्रप्रदेश येथील शिल्प या विषयावर पी. एचडी.  विजयनगर शैलीत संशोधनपूर्वक चित्रनिर्मिती व मुंबई, पुणे, उज्जैन, येथे प्रदर्शने केली आहेत. त्यांचे चित्र, शिल्पसंबंधी अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांना पंडित सातवळेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. श्रीकांत अरविंद प्रधान