Skip to main content
x
Ravindra Vishnu Gole

एम.ए. (समाजशास्त्र), सहकार्यकारी संपादक-साप्ताहिक विवेक. कार्यकारी संपादक त्रैमासिक वैद्यराज व ज्येष्ठपर्व. ग्रंथसंपदा : कृतार्थ, आयाबाया, दीपस्तंभ, पथिक, झंझावात, अष्टपदी. ध्यासपथ: भटके-विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ (संपादन). महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, सदस्य. समरसता साहित्य परिषद, कार्यवाह.

रवींद्र विष्णू गोळे