Skip to main content
x
Pratibha Pingale

एम.ए. (संस्कृत, पाली), एम.ए. (भाषाशास्त्र), बी.ए. (जर्मन), पीएच.डी. (संस्कृत), फर्गसन महाविद्यालयात अध्यापन, डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत महाकोशात कार्यरत व संपादकपदावरून निवृत्त. ‘सोलर डिव्हिनिटीज इन द ॠग्वेद’ या शोधनिबंधास डॉ. बेलवलकर संशोधन पुरस्कार. ‘द कन्सेप्ट ऑफ वाक् इन वेदिक लिटरेचर’ हे पुस्तक प्रकाशित.

डॉ. प्रतिभा मोहन पिंगळे,