एम.ए. (संस्कृत), एम.फिल., पीएच.डी., बी.एड. अधिष्ठाता, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक. महाराष्ट्र शासनाचा शिक्षक पुरस्कार (२००७). महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार (२०१४). पाच पुस्तके प्रकाशित. विविध पाठ्यपुस्तके प्रकाशित. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांतून सहभाग. तसेच सचिव म्हणून आयोजन.
डॉ. नंदा जयंत पुरी