एम.ए. (मराठी साहित्य), माजी प्राचार्य - प्रतिभा निकेतन महाविद्यालय. महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका संपादक मंडळाचे सदस्य. विश्वकोश निर्मिती मंडळ कार्यकारिणी सदस्य. अमेरिकन बायोग्रफिकल इन्स्टिट्यूटच्या संशोधन समितीवर सल्लागार सदस्य. मराठवाडा साहित्य परिषदेचे २८ वर्षे विश्वस्त. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, नांदेडचे कार्याध्यक्ष (१९८५).
डॉ. स.दि. महाजन