
सारनाथ येथील सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ तिबेटियन स्टडीजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च प्रोफेसर. ‘इन्फरन्सेस अँड फॅलसीज् डिस्कस्ड इन एन्शंट इंडियन लॉजिक’, ‘वादन्याय ऑफ धम्मकीर्ती’, ‘हेतुबिंदू ऑफ धम्मकीर्ती’ इत्यादी पुस्तके प्रकाशित. ‘स्टडीज इन इंडियन मोराल फिलॉसॉफी प्रॉब्लेम्स, कन्सेप्ट्स अँड पर्स्पेक्टिव्ह या पुस्तकाचे सहसंपादन व ‘द फिलॉसॉफी ऑफ डॉ. बी. आर. आंबेडकर’ या पुस्तकाचे संपादक.
डॉ. प्रदीप गोखले