शासकीय विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद येथे अध्यापन, विभागप्रमुख व प्राचार्य. गिर्यारोहणाच्या आवडीतून साहस शिबिरांचे आयोजन. सूक्ष्मजीवशास्त्र व गिर्यारोहणावर लेखन, पुस्तके प्रसिद्ध. मराठी विज्ञान परिषद, औरंगाबाद विभागाचे माजी कार्यवाह व विद्यमान अध्यक्ष. विज्ञान अधिवेशन व राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनांचे आयोजन. गिर्यारोहणातील कार्याबद्दल राष्ट्रपतींकडून सन्मान प्राप्त. मराठी विज्ञान परिषदेचा सन्मान प्राप्त.
डॉ. रंजन गर्गे