Skip to main content
x
Niranjan Ghate

भूशास्त्र विषयाचे काही वर्षे अध्यापन, आकाशवाणीचे निवृत्त कार्यक्रम अधिकारी, मराठीतून विज्ञानविषयक आणि विज्ञानकथांचे विपुल लेखन. आजवर 125 पुस्तके प्रसिद्ध. वर्तमानपत्रातून सातत्याने स्तंभलेखन. मराठी विज्ञान परिषदेचा सन्मान प्राप्त.

प्रा. निरंजन घाटे