इलेक्टिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअर, विविध कारखान्यांत 35 वर्षे काम. कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, विज्ञान लेखन, भाषणे, आकाशवाणी, दूरदर्शन, पुस्तक लेखन यांद्वारे विज्ञान प्रसार. विज्ञान प्रसारकार्यासाठी 1996चा फाय फाउण्डेशन पुरस्कार, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे 2000 चा विज्ञान पुरस्कार. विज्ञान व तंत्रज्ञान कोशाचे सहलेखक व संपादक.
श्री. अ.पां. देशपांडे