Skip to main content
x
Sharmila Phadake

यांनी, विज्ञानशाखेतील पदवी व पदव्युतर शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियमचा भारतीय आधुनिक आणि समकालीन चित्रकलेचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण केला. मुक्त पत्रकार, कॉपी रायटर असून वृत्तपत्रे, नियतकालिकांतून कलाविषयक लेखन करतात. सध्या 'चिन्ह' वार्षिकासाठी संपादन व प्रोग्रेसिव्ह कलाचळवळीचे दस्तावेजीकरणाचे काम त्या करीत आहेत.   

शर्मिला फडके