Skip to main content
x
Shakuntala Phadnis

बी.ए., सत्तावीस पुस्तके प्रकाशित. विनोदी लेखन आणि चित्रकलेची आवड यामुळे व्यंगचित्रांबद्दल विशेष रुची निर्माण झाली. पती शि.द. फडणीस यांच्यामुळे त्या विषयाची समज वाढली. व्यंगचित्रांचे रसग्रहण करणारे अनेक लेख लिहिले.  त्यांतील काही लेखांचा संग्रह- संवाद हास्यचित्रे प्रकाशित झाला आहे.

शकुंतला फडणीस