Skip to main content
x
Subhash Vasekar

एम.ए., जी.डी. आर्ट चित्रकला महाविद्यालयात नांदेड येथून प्राचार्य पदावरून निवृत्त. त्यांची 'पऱ्यांची शाळा', 'परीचे अश्रू', 'समुद्रातील राज्यात राजू' आदी बालकविता व  कथासंग्रह प्रसिद्ध असून 'पऱ्यांची शाळा' ला महाराष्ट्र राज्य पुरस्कार (२००४) मिळाला आहे. आंबेजोगाई येथे १९९७ साली भरलेल्या पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.

सुभाष वसेकर