Skip to main content
x
Manoj Darekar

जी.डी.आर्ट (उपयोजित कला) कोल्हापूर येथे शिक्षण पूर्ण केले. गेली १६ वर्षे कला निकेतन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. एकल व समूह अशी बारा प्रदर्शने झाली आहेत. जुन्या चित्रकारांची माहिती व चित्रे जमविणे हा त्यांचा छंद आहे. ते कलाविषयक लेखन करतात.

मनोज दरेकर