Skip to main content
x
Lakhichand Jain

जी.डी.आर्ट (उपयोजित कला) सध्या इंटरअॅक्टीव मीडिया आणि म्युझियम स्पेस डिझाईन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी लुप्त होत चाललेल्या 'मांडणा' या पारंपारिक लोककलेला  आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन हा कलाप्रकार देश - विदेशात लोकप्रिय केला. याबद्दल १९९६ मध्ये राष्ट्रीय सन्मान  प्राप्त झाला.

लखीचंद जैन