एम.ए. (संस्कृत आणि पाली). पीएच.डी., सहयोगी प्राध्यापक, कानाझावा विद्यापीठ, जपान. पाली विभाग प्रमुख, पुणे विद्यापीठ. राज्यस्तरीय बुद्धिस्ट नाट्यस्पर्धा, पाली व संस्कृत भाषेत आयोजन केले. देशना इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिस्ट अँड अलाइड स्टडीजचे अध्यक्ष. अतिथी प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ इंडॉलॉजी अँड तिबेटॉलॉजी, फिलिफ्स युनिव्हर्सिटी, मारबर्ग, जर्मनी. बहुजन भूषण पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त.
डॉ. महेश देवकर