बी.एस्सी., बी.सी.जे., दै. सकाळ वृत्तसमूहातून दहा वर्षें चित्रपटविषयक लेखन, टी.व्ही. मालिकांसाठी संवाद आणि कार्यक्रमविषयक लेखन, ‘आपण यांना पाहिलंत का?’, ‘तेजस्विनी’, ‘वन रूम किचन’ चित्रपटांसाठी लेखन, ‘ओम पुरी (द अनलाईकली हिरो)’, ‘सीड्स ऑफ टेरर’, ‘ग्राफिटी’ अशी पुस्तके प्रकाशित
अभिजित पेंढारकर