Skip to main content
x
Chandragupta Varnekar

बी.ई., एम.टेक., पीएच.डी., संगणकीय आज्ञावली व हार्डवेअर क्षेत्रात संशोधन व कार्य. देवनागरी फाँटवेअरचे जाणकार. आय.एस.टी.ई.चे आजीव सदस्य. संस्कृत भाषा प्रचारिणी सभेचे सचिव. विविध संस्कृत नियतकालिकांतून मुलांसाठी विज्ञान या विषयावर संस्कृत लेख प्रकाशित. भारतीय संस्कृत पत्रकार संघाचे उपाध्यक्ष.

डॉ. चंद्रगुप्त वर्णेकर