ग्रंथालयशास्त्रात अध्यापन, तसेच ग्रंथपाल म्हणून विविध संस्थांचे पदाधिकारी. बृहन्महाराष्ट मंडळाच्या कार्यात रस. त्या निमित्ताने विविध संस्थांचा कार्यभार. पत्रकारितेची आवड. आघाडीच्या वर्तमानपत्रांचे वार्ताहर. ‘बृहन्महाराष्ट परिचय सूची’ प्रकाशित करण्यात पुढाकार. 2005 सालचा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा गाडगीळ पुरस्कार प्राप्त.
सूर्यकांत माधव कुलकर्णी